पुणे- पुणे-महागाई वाडीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने पुण्यात सायकल रॅली काडून दरवाडीचा निषेध करण्यात आला.
केंद्र शासनाच्या मनमानी हुुकुुमशाही धोरणाामुळे वाढत्या महागाईला जनता त्रस्त आहे.त्याच्या निषेधार्थ गुरुवार दि. ०८/०७/२०२१ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने सायकल यात्रा काडून आंदोलन करण्यात आले.
सायकल रॅलीची सुरवात केम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून ते विभागीय आयुक्त पुणे कार्यालय प्रयन्त काडून कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.व माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आभयजी छाजेड,मोहन दादा जोशी व शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले.
यावेळी प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष व माजी मंत्री मा. बसवराज पाटील साहेब, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी गृहराज्य मंत्री मा. रमेश दादा बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मा. मोहन दादा जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभयजी छाजेड, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा. संजयजी बालगुडे, माजी मंत्री मा. बाळासाहेब शिवरकर, मा. दत्ताजी बहिरट, मा. कमलताई व्यवहारे, मा. अमीर शेख, मा. गोपाल तिवारी, मा. आबा बागुल, मा. अविनाश बागवे, मा. वीरेंद्र किराड, मा. लता ताई राजगुरू, मा. रवींद्र धंगेकर, मा. चंदूशेठ कदम, मा. अजित दरेकर, मा. सुजाताताई शेट्टी, मा. रफिक शेख, मा. मनीष आनंद, मा. मंजूर शेख, मा. मुखतार शेख, मा. सुनील शिंदे, मा. रमेश अय्यर, मा. राजेंद्र शिरसाठ, मा. सोनाली मारणे, मा. विशाल मलके, मा. भूषण राणभारे, मा. प्रकाश पवार, मा. यासिन शेख, मा. बाळासाहेब अमराळे, मा. साहिल केदारी, मा. शिलार रतनगिरे, मा. विठ्ठल गायकवाड व सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहर काँग्रेस पदाधिकारी, सर्व फ्रंटल व सेल पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक उपस्तिथ होते.