दि.६ जुलै रोजी साईंगर कोंढवा बु येथे मीनाताई हुबळीकर जनसंपर्क कार्यालय समोर झालेल्या कार्यक्रमात बोलतांना प्रा. इनामदार म्हणाले"
'हडपसर भागात अनेक काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात आहेत. पण त्यांना भेटून सक्रिय केले पाहिजे तरच भागात काँग्रेस पक्ष बळकट होईल.त्यासाठी भेटुन त्यांना बळ द्या व सक्रिय होण्यास प्रयत्न करा असे मत मांडले.
यावेळी हडपसर ब्लाँक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रो.शोहेब ईनामदार,उपाध्यक्ष शब्बीर कपासी, सरचिटनीस देवदास द.लोणकर, माजी नगरसेविका देवकी शेट्टी, पुणे शहर सरचिटनीस अकबर शेख,पुणे शहर महिला सचिव कांचन बालनायक, आँल इंडिया वर्कर काँग्रेस कमिटी अध्यक्ष जोसेफ पाँल, राजु वाघमारे, पुणे शहर महिला सचिव रजिया बल्लारी,युवा नेते दादाश्री कामठे, पत्रकार मल्लिनाथ गुरवे, सामाजिक कार्यकर्ता जाकिर नदाफ, विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी सोहेल लांडगे, तसेच हडपसर ब्लाँक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते रोहीत साळवे व पुणे शहर सरचिटनीस श्रीमती मिनाताई हुबळीकर यांनी केले