स्टार महाराष्ट्र नवक्रांती टीम-
पुणे/कोंढवा दि- हम भारतके लोग वेलफेअर असोशिएशन मार्फत, इनक्रेडिबल समाजसेवक गृपने पुणे, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, युपी, दिल्ली,आशा अनेक प्रांतात लोकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या मजूर कामगार कुटुंबांना अन्न धान्य राशन चे वाटप करून गर्जुना मदत करीत आहेत.अशी माहिती इनक्रेडिबल समाजसेवक गृप संस्थापक अध्यक्ष असलम बागवान यांनी दिली.
पुणे दि.०९ मे.- कोरोनाच्या महामारीने जगाला "भुक का कोई मजहब नही होता" याची जाणीव करून दिली असून संकटाच्या काळात यावेळी धावुन येत आहे फ़क्त आणि फक्त ती मानसातली माणुसकी !! भूक का कोई मजहब नहीं होता "असे म्हंटले जाते हे अगदी त्रिकालबाधित सत्य आहे. गेली ४० पेक्षा ज्यास्त दिवस झाले धर्म,जात-पात भाषा, प्रांत, वादाच्या भिंती लॉकडाऊनमुळे तुटून पडल्या आहे.कोरोनामुळे लॉककडाऊनच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदतीची गरज निर्माण झाली आहे. परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतराच्या लांबलचक रांगा लक्ष वेधुन घेत आहेत.अशावेळी आनेक स्वयंसेवी संघटना, सामाजिक संस्था, सामाजिक, आणि राजकीय कार्यकर्ते मानवतावादी विचाराने रस्त्यांवर अडकलेल्या आणि हाताचे काम गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या स्थानिक कामगार, मजूर आणि परप्रांतीयांना मदत करण्यास पुढे आलेले आहेत.हम भारतके लोग वेलफेअर असोशिएशन च्या मार्फतइनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपने पुणे, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, युपी, दिल्ली,आशा अनेक प्रांतात त्यात्या भागात त्या त्या ठिकानी मदत कार्य करीत आहेत अशी माहिती इनक्रेडिबल समाजसेवक गृप संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी दिली.

सालका "फित्रा " अदा करे!
सालका "फित्रा " अदा करे!
अध्यक्ष असलम इसाक बागवान