महाराष्ट्र नवक्रांती टीम च्या वतीने विनम्र अभिवादन
घरात रहा सुरक्षित रहा!
दि.१४ मे २०२०:-शिवसेना माजी आमदार महादेव अण्णा बाबर,हडपसर वि.स युवा सेना अध्यक्ष विकास बधे, शिवसेना युवक नेते प्रसाद बाबर,रिपब्लिकन श्रमिक सेनाचे महेश शिंदे,सुनील समाने,हणमंत संके.इत्यादी मान्यवरांकडून अभिवादन.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती* स्वराज्याचे रक्षक*धर्मवीर*छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.आणि जयंंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
सौजन्य :- माजी आमदार महादेव अण्णा बाबर,युवा नेते प्रसाद बाबर व आई प्रतिष्टान
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मनाचा मुजरा ! वाचकांना हार्दिक शुभेच्छा
सौजन्य :-शिवसेना नेते गंगाधर आण्णा बधे,अध्यक्ष युवा सेना हडसर मतदार संघ विकास बधे
"कधी ना झाला पराभुत
ना मानली हार
लढलाया रयतेसाठी
केला मनुवर प्रहार.
💐
संभाजीराजे यांना विनम्र अभिवादन