पुणे दि.७ फेब्रुवारी-
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाट वाढ केली जात आहे. आणि दुष्काळात तेरावा महिना या प्रमाणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात दोन महिन्यांत दुसऱयांदा वाढ करण्यात आली. त्यामुळे महारष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा.संध्याताई सवलाखे यांच्या मार्गदर्शनखाली रविवर दि.७ फेब्रुवारी रोजी
पुणे शहर अध्यक्ष सोनाली मारणे यांनी गॅस दरवाढीविरोधात सारसबाग चौक येथे आंदोलन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश चे प्रवक्ते गोपाळ दादा तिवारी,पुणे शहराच्या पहिल्या महिला महापौर कमलताई व्यवहारे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता ताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य नीता ताई राजपूत, पुणे काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, प्रदेश महिला सरचिटणीस भारती ताई कोंडे, कसबा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, अनुसया ताई गायकवाड, शहर उपाध्यक्ष छाया ताई जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष, शर्वरी ताई गोतरने,शोभाताई पंनिकर, नंदाताई ढावरे, बेबी ताई राऊत, नलिनी ताई दोरगे, अरूनाताई चेमटे, कमलताई गायकवाड, सरचिटणीस ज्योती ताई अरवेन, शारदा ताई वीर, रजिया ताई बल्लारी, सूनिताताई हीवरकर,जया ताई गांगुर्डे, शारदा ताई सोनवणे, सूनीताताई नेमुर, अन्नपूर्णा अहिरे, सविता मिटकरी, हालिमा शेख, कविता गायकवाड, मोनाली गायकर, मनिषताई ओव्हाळ, अर्चना ताई जाधव, अमीना ताई शेख, प्रियांका मधाले, मायाताई डुरे, ताई कसबे, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष मनीषा ताई करपे, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष सुंदर ताई ओव्हाळ, नेहरु स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष रोहिणी मल्लाव, उपस्थित होते.