कोंढवा दि.९फेब्रु-
हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे व माजी आमदार महादेव बाबर यांच्या वाढदिवस निमित्य कोंढवा खुर्द येथे मोफत हेल्थ व डेंटल चेकअपच करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन दि.४ फेब्रुवारी रोजी कोंढाव्यातील भागोदय नगर मध्ये मा जाकीर नदाफ,समीर पटेल,अहमद खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डाॅ.आरीफ मिर्जा व डाॅ.समीरा बेग यांनी तपासणी केली.
या कार्यक्रमासाठी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे व माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक अब्दुल गफूर पठान, यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्रमुख पाहुने श्री संतोष नांगरे,श्री.छबिल पटेल, अब्दुलशेठ बागवान,अल्ताफ शेख,राकेश कामठे मा. प्रा.जहीर पठान,देविदास लोणकर, सादिक पानसरे, आझिम शेख, अहमद खान, मुमताज अन्सारी, शोऐब अन्सारी, समीर पटेल, परवेझ तांबोली,शिकंदर पठान व कार्यकरर्ते उपस्थित होते