हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या विकास निधीतूनप्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बुद्रुकच्या परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण, ड्रेनेज लाईनचे काम, स्मशानभूमी परिसरात आवश्यक सुविधा आदि कामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेविका संगीताताई ठोसर, गंगाधर अण्णा बधे, राकेश कामठे, गणेश कामठे, सरचिटणीस संदिप बधे, उदयसिंह मुळीक, किरण ठोसर, युवक कार्यकर्ते सोनू टिळेकर,नितेश जगताप उपस्थित हो