हडपसर पुणे येथील आयोजित सिद्धार्थ बुद्ध विहाराचे मा. रामदासजी आठवले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
Editor Mnk News Media MALLINATH GURAVE
0
पुणे दि,१३/२१ फेब्रु-
आज हडपसर पुणे येथील आयोजित सिद्धार्थ बुद्ध विहाराचे उद्घाटन मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुभेच्छा देताना....साहेब