काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग हडपसर मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी गोकूळनगर येथील श्री.अनिल रमेश डिंगीया यांची निवड

पुणे दि.24 जाने-
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग हडपसर मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी श्री.अनिल रमेश डिंगिया यांची नियुक्‍ती करण्यात अली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे काँग्रेस पक्ष कारकर्ता व मित्र परिवारात अभिनंदन केले जात आहे.
पुणे काँग्रेस भवन येथे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवस निमित्य आयोजित कार्यक्रमात नगरसेवक अविनाशजी बागवे यांच्या हस्ते श्री अनिल रमेश ठिंगौया यांना हडपसर मतदार संघाच्या अनु.जाती विभागाच्या उपाध्यक्षपदाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांना सुभेच्छा देण्यात आल्या.

पक्षाध्यक्ष मा. श्रीमती सोनीयाजी गांधी, प्रांताध्यक्ष-मा. आ. बाळासाहेब थोरात अनुसूचित जाती विभागचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. नितीनजी राऊत व अनुसूचित जाती विभागाचे प्रांत अध्यक्ष मा. विजव अंभोरे यांना अभिप्रेत असलेले पक्षकार्य सर्वांना विश्वासात घेऊन जोमाने सुरु करावे व अनुसुचित जातीतील सर्व समाज घटकांना कॉंग्रेस पक्षाच्या प्रवाहात सामील कसन घ्यावे. आशा सूचना नियुक्ती पत्रात करण्यात आलेली आहे.

यावेळी प्रदीप परदेशी, रमेश ढिंगीया, राहुल नांगरे, सुशांत घोरपडे, सचिन वाडकर, महादेव सोलंकर, ए.इ वाघमारे, रवी काशिकर, अमोल करले, मनोज सोनावणे, तेजस खैरे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने