आपले एकवेळचे रक्तदान, वाचवेल एखाद्याचे प्राण


पुणे दि,१ ऑक्टोबर :
द इंटरनेशनलअसोसिएशन अफ लायन्स क्लब रिजन सरस्वती आणि रक्ताचे नाते ट्राष्ट यांच्या संयुक्तपणे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे मागाणीच्या प्रमाणात कमतरता भासत आहे.
त्यामुळे पुण्यातील रक्ताचे नाते ट्रष्ट ऑफिस मथुरा कोंलेक्स ६३९, घोरपडे पेठ, खडकमाळ अळी गणपती शेजारी पुणे- ४२
येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे महापौर मुरलीधर मोहळ, लायन सीए अभय शास्त्री, लायन सीए श्री प्रकाश बागडी यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. यावेळी महापौर यांच्या हस्ते रक्ताचे नाते निर्मित प्लाजमा दानाचे महत्व यावर निर्मित चित्रफीतचे अनावरण केले जाणार आहे.
शुक्रवार ०२ ऑक्टोबर ,सकाळी १०ते दुपारी २ या वेळेत. या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान व प्लाजमा दान देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे कारण तुमचे रक्तदान एखाद्याचे प्राण वाचवू शकते. असे आवाहन नागरिकांना संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ :- रक्ताचे नाते ट्रष्ट ऑफिस मथुरा कोंलेक्स ६३९, घोरपडे पेठ, खडकमाळ अळी गणपती शेजारी पुणे- ४२
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने