सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील देशमुख बोरेगांव येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या दुर्दैवी घटनेमुळे तिघा तरुणाच्या कुटुंबावर आघात झाला असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या परिवारात आक्रोश रडारड आणि दुःखाची छाया पसरली गेली.