साठे जयंती निमित्य कोंढव्यात प्रतिमेला पुष्पहार आणि श्रीफळ फोडून पूजन

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

पुणे/कोंढवा-
पुण्यातील कोंढवा खुर्द,भाग्योदय नगर येथे हडपसर विधानसभा काँग्रेसच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर, अण्णा भाऊ साठे याांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला पुष्पहार आणि श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले.
सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी मास्क व सेनेटायझरचा वापर आणि डिस्टणशिंग नियमाचे पालन करून आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन आणि अभिवादन केले.
यावेळी देवदास लोणकर सरचिटणीस काँग्रेस हडपसर विधानसभा, मा.डाँ.दोडके डि.पी., मा.श्री विमल नंबियार, सौ.शांताबाई आठवे, मा.श्री मा.शब्बीर कप्पासी उपाध्यक्ष हडपसर विधानसभा काँग्रेस,
सौ. माया संजय डुरे अध्यक्षा हडपसर विधानसभा महिला काँग्रेस, सौ.रिबेका कांबळे अध्यक्षा हडपसर विधानसभा अनु.जाती. महिला काँग्रेस इत्यादी उपस्थित होते.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने