बकरी ईद साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या। आणि नियमांचे पालन करून साजरी करावी. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


   
मुंबई दि.१५-
गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले.त्याच प्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी.

जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.

आज कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे.ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे.कोरोना पासूून सूक्षित राहण्यासाठी डीस्टनसिंग व इतर नियम पाळणे अत्यावश्यक आहे.यासाठी आपण सर्वांनी त्याला साथ द्यावी.असे आवाहन केले आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने