कोंढवा खुर्द दि.१२-
नागरिकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास घाबरून न जाता कोणत्याही मदतीसाठी आपल्याशी संपर्क करा,

असे आवाहन कोंढव्यातील मनसेचे कार्यक्षम नगरसेवक साईनाथ बाबर यांनी नागरिकांना केले आहे.
कोंढवा खुर्द येथे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अनेक संशयीत रुग्ण सापडत आहेत.म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे.
त्यासाठी आम्हीं दिवसरात्र उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
ग्रामस्थांनी अजिबात घाबरून न जाता त्वरीत आमच्याशी 9850982198 या क्रमांकावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन केले आहे.
कोंढवा खुर्द गावठाणासाठी कोवीड 19 ची त्वरीत चाचणी व अर्ध्या तासात रिपोर्ट (Rapid Action Plan) ची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून रिपोर्ट येईपर्यंत कॉरन्टाईन किंवा आयसोलेशन राहण्याची गरज नाह.सदरची टेस्ट व रिपोर्ट अर्ध्या तासात आपल्या हातात असेल, त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक साईनाथ बाबर पाणी केलेआहे.