कोंढवा येथे मोफत कोरोना संदर्भात तपासण्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेविका सौ.संगीताताई ठोसर यांनी केले आहे.

पुणे/कोंढवा दि.२ जुलै-
कोरोनाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भाव मुळे नागरिकांचे आबेक प्रकारचे हाल होत आहेत. कोंढवा येवलेवाडी प्रभागात सुद्धा याची झळ पोहचलेली आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांच्या कळजीपोटी कोंढवा येतील शिवसेनेच्या कार्यक्षम नगरसेविका सौ.संगीताताई राजेंद्र ठोसर यांच्या प्रयत्नातून पुणे महानगर पालिका  व krsna डायग्नोस्टिक सेंटर पुणे यांच्या वतीने मोफत अत्याधुनिक वातानुकूलित फिरते तपासणी केंद्र आपल्या दारी  उपक्रम सुरू केले आहे. त्यांच्या या फिरत्या लॅब तपासणी शिबिराच्या निर्णयामुळे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

संपूर्ण कोंढवा येवलेवाडी प्रभागात ठिकठिकाणी निर्धातीत  वेळेनुसार नागरिकांची तपडणी करण्यात येत आहे.त्यामुळे ओरभागातील सर्व नागतिकानी या शिबिरात आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन लोकप्रिय नगरसेविका सौ.संगीता ताई ठोसर यांनी केले आहे. कोरोना संदर्भातील तपासण्या करताना यावेळी
१) छातीचा डिजिटल  २) एक्स-रे  ३) सी बी.सी. ४) सी.आर.सी. ५) रक्तदाब व  ६) रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण.
इत्यादी मोफत तपासण्या करण्यात येणार आहेत.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने