कोंढव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी वाढ दिवस निमित्य मास्कचे वाटप


पुणे/कोंढवा दि,२०-

पुणे शहर अध्यक्ष मा.रमेशदादा बागवे.माजी राज्यमंत्री मा.बाळासाहेब शिवरकर यांच्या मार्गदर्शनात कोंढव्यात मा.खासदार राहुलजी राजीव गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मास्क चे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकांनी रस्त्यावर फिरताना मास्क लावून घेणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांच्या वाद्दीवसानिमित स्लम एरिया भागात नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी कांचनताई बालनायक, निलोफर शेख, दत्तात्रेय शिंदे,शुभम शिंदे,श्रेयश गोगावले, रणजीत वसेकर, रिहान शेख, संजय पवार,जाकीर नदाफ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.प्रो.शोहेब ईनामदार, सरचिटनीस मा.देवदास लोणकर यांनी केले होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने