काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे काँग्रेसच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान व फेस शिल्डचे वाटप.

माजी आमदार मा.मोहन जोशी, मा. दिप्तीताई चौधरी, मा.मंत्री रमेश बागवे, मा. अभयजी छाजेड यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड व महिलांना साडी वाटप करून सत्कार  करण्यात आला.


पुणे दि,२०- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे खासदार मा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. 
 माजी आमदार मा.मोहन जोशी, मा. दिप्तीताई  चौधरी,मा.मंत्री रमेश बागवे, मा.अभयजी छाजेड यांच्या हस्ते सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड व  महिला कर्मचाऱ्यांना साडी व फेस शिल्ड वाटप करून त्यांचा सत्कार  करण्यात आला.
यावेळी विठ्ठल थोरात, द. स. पोळेकर ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सुनील घाडगे, प्रकाश पवार, रवी पाटोळे, यासिर बागवे, भगवान कडू, चेतन अगरवाल, विजय वर्भूवन, सुमीत डांगी, परवेज तांबोळी, विनय ढेरे, गणेश शेलार, क्लेमेंट लाजरस, देवदास लोणकर, हुसेन शेख, सुनील बावकर, अरुण गायकवाड, सचिन सावंत, संगिता क्षीरसागर, नारायण पाटोळे आदी उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने