शिवसेना नेते बाबा पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जन किरकोळ तर दोन जन गँभीर जखमी आहेत .

धाराशिव ता.उमरगा - उबाठा शिवसेना नेते बाबा पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला असून  ते किरकोळ जखमी झाले आहेत. लातुर उमरगा रोड वरील नांरगवाडी पाटीजवळ इनिवा कार आणि पीक्पचा आपघात झाल्याने तीन जन कीरकोळ तर दोन जन गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात ईनेव्हा कर ची समोरील बाजू अक्षरशः चक्का चूर झालेली आहे.तर चाक तुटून पडला आहे.

अपघात -लातूर उमरगा रोड वर नारंगवाडी साठवण तलावाजवळ अपघात 

शुक्रवार दीनांक 7/2/2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजायच्या सुमारास लातुर उमरगा रोडवर नांरगवाडी पाटीच्या जवळ इनिवा कार क्रमांक MH /25 /AW/ 0099 आणि पीक्प क्रमांक MH /06AG/8904यांची समोरा समोर धडक होऊन पाच जखमी झाले आहेत.

यात आजय शिद्राम जमादार वय 40 राहणार कराळी, शंकर आप्पाराव लवटे वय 55 राहणार कराळी, शंकर माणीक जमादार वय 40 कराळी, धनराज वडदरे वय 45 राहणार कराळी गँभीर आहेत.विठ्ठल निवृत्ती माने वय 55 मदने वाडी हे जखमी झाले.


सदर आपघाताची माहीत मीळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले आहे. व तेथे जखमीनवर उपचार सुरु आहेत.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने