पिंपरीतील बोपखेल येथे मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा उद्धाटन समारंभ संपन्न झाला. सुलभ वाहतुकीच्या अनुषंगानं हा पूल फायदेशीर
Editor Mnk News Media MALLINATH GURAVE
0
पुणे :-पिंपरीतील बोपखेल येथे मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा उद्धाटन समारंभ संपन्न झाला. सुलभ वाहतुकीच्या अनुषंगानं हा पूल फायदेशीर ठरणार असून नागरिकांसह विद्यार्थी, कामगारांच्या वेळेची बचत देखील होईल, अशी खात्री आहे.