मुरूम चे माजी नगरसेवक श्री.चंद्रशेखर मुदकण्णा व समर्थकांचा (शिंदे)सेनेत प्रवेश केल्याने सत्कार


उमरगा : मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय प्रा. श्री. रवींद्रजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ज्ञानराजजी चौगुले युवानेते किरणजी गायकवाड साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुरूम नगरींचे माजी नगरसेवक श्री. चंद्रशेखर मुदकण्णा व त्यांच्या समर्थकासह नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचा मुरूम ता उमरगा येथे दि. 9 ऑक्टोबर रोजी मुरूम शहर शिवसेना - युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. दत्तात्र्य इंगळे सर,उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेना शहर प्रमुख सुरेश मंगरुळे, उपशहरप्रमुख भीमराव दाजी फुगटे, शिवसेना नेते अमृत वरणाळे, शाहूराज शिंदे, सिंद्राम वाडीकर, बाळासाहेब खंडागळे,सचिन शिंदे, व्यंकट चौधरी, सतिश चौधरी, अशोक अंतरेड्डी,युवासेना शहर प्रमुख प्रल्हाद (भगत)माळी आदी उपस्थित होते.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने