आरोग्यवर्धक फळे, कोशिंबीर, सॅलेड

आरोग्यवर्धक फळे, कोशिंबीर, सॅलेड 

अन्न फळ सुरक्षित:   फळे व भाजीपाला हे अन्न म्हणून उपयोगात आणले जात असते.डल्यू एच ओ च्या अहवालानुसार, दरवर्षी 1.8 दशलक्ष लोक हे अतिसाराच्या आजारांमुळे मरतात आणि त्यातील बहुतेक प्रकरणे हे दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतात. असे आकडेवारी सांगते .


○ त्यामुळे जूस सेंटर दुकानात वापरण्यात येणारी फळे योग्य असावी लागते, ते खराब नसावीत ?

ज्यूस बनवताना त्यांचे हात स्वच्छ असतात का?            फळंचे योग्य प्रकारे सलपट काढले जातात का?              ज्यूस मशीन-मिक्सर,वापरातील भांडी आणि परिसर स्वच्छ ठेवले जाते का ? कारण त्यावर माशांचा प्रादुर्भाव असेल तर त्याचा आरोग्याशी समंधित राहतो. म्हणून त्याची तपासणी करणे महत्वाचे आहे.

1 ) कोशिंबीर : आरोग्यवर्धक अन्न 

○ कोशिंबीरमुळे पचनक्रिया सुधारते. पित्त, पोटाची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवत नाही.

○ कोशिंबीरीमध्ये कॅलरी कमी असते, कोशिंबीरमुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोशिंबीर त्वचेचे सौंदर्य वाढवते किंवा त्वचा निरोगी ठेवते, कोलेस्टेरॉल कमी करते, हाडे व दात मजबूत होतात.

थोडक्यात कोशिंबीर आपल्या शरीराला सर्वांगाने फायदा होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात नियमितपणे आपल्या जेवणासह वा अन्य वेळेस कोशिंबीर खाल्लेली उत्तम असते.

2) सॅलड : पौस्टिक आहार 

○ सॅलड हे पौस्टिक अन्न आहे. त्यांच्यामध्ये कॅलरी आणि चरबी कमी आहेत, 

○ वजन योग्य प्रमानात राहते.

○ शरीरातील पोषक तत्व टिकवून ठेवते.

○ रोग प्रतिकार शक्ती वाढवते.

○ फायबर युक्त असल्याने आतड्या संबंधी समश्या कमी होण्यास मदत होते.

असे असले तरी कच्चे घटकामध्ये घातक जीवानू असु शकतात.

याच्या शेवनामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. 

3) कापलेली फळे:

रिरोगी राहण्यासाठी उपयोगी.

○उन्हाळ्यात फळे खाण्यायोग्य असतात पण तीच फळे अस्वच्छ स्थितीतील ठेवली असतील तर आरोग्यास हनिकारक ठरू शकतात.

○शहरात अनेक ठिकाणी रस्ताच्या कडेला छोटे स्टोलवर अशी विविध कापलेली फळे विकली जातात. पण ती उघड्यावर ठेवलेली असतात किंवा ती स्वच्छ साफ केलेली असतातच असे नाही त्यामुळे आजाराला आमंत्रण मिळत असते.

○ उघड्यावर ठेवलेली अन्न कापलेली फळे यावर माशा मछर बसल्याने व त्यात इंधन प्रदूषण हनिकारक वायू, कार्बनचे धूर असतात. त्याशिवाय वातावरणातील धूळ माशा डास बसतात. असे उघड्यावरील अन्न खाल्याने आजार पसरू शकतात.

म्हणून त्याची वेळो वेळी तपासणी होणे गरज असते.

○ अस्वच्छ उघड्यावरील अन्न  खाल्ल्याने गँभीर आजाराला सामोरे जावे लागल्याचे अनेक उदाहरण आहेत.

उदा.

○ कांही वर्षांपूर्वी एका शाळेतील मुलाने कापलेलं फळ विकत घेवून खाल्ले.कांही दिवसांनी त्याला मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले होते.त्या मुलांला दवाखाण्यात तपासण्या केल्या असता डॉक्टरांनी त्याला विशिष्ट आजार झाल्याचे निदानअंती सांगितले.

त्याची स्टोरी..........

अशा अनेक घटना घडतं असतात. त्यामुळे एक अधिकारी म्हणून किंवा जबाबदार नागरिक म्हणून अशा लक्ष असायला पाहिजे. 


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने