पुणे काँग्रेस भवन येथे इंडिया फ्रंट आघाडी सोबत असलेले घटक पक्ष व पाठिंबा देणारे सामाजिक संस्था व संघटनांची बैठक पार पडली.

पुणे दि,६-

पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत इंडिया फ्रंट आघाडी सोबत असलेले घटक पक्ष व पाठिंबा देणारे सामाजिक संस्था व संघटनांची बैठक दि.५ शुक्रवारी पार पडली.



यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह मा. मंत्री विश्वजीत कदम,मा आमदार दिप्तीताई चवधरी, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार,मा आमदार बाळासाहेब शिवरकर,मा आमदार अनंत गाडगीळ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड,एन एस यु आयचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस विरेंद्र किराड,महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, पुणे शहर महिला अध्यक्षा पूजा आनंद, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट,माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील,सी पी एम चे वसंत पवार,CPICM च्या किरण मोघे, संविधान अभ्यासक सुभाष वारे, CPICM चे अजित अभ्यंकर, समाजवादी पक्षाचे विठ्ठल सातव,जीवन श्रीसुंदर,CPI च्या लता भिसे, सोनावणे,युवक क्रांती दलाचे जांबुवंत मनोहर, संदिप बर्वे,अप्पा अनारसे,शाम तोडकर,म.फुले प्रतिष्ठान हमाल पंचायतचे नितीन पवार,ISS pune चे किशोर सरदेसाई,आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, प्रभाकर कोंढाळकर,जागरूक पुणेकर समितीचे दिलीपसिंह विश्वकर्मा, समाजवादी जनता परिवार चे ॲड मोहन वाडेकर, समाजवादी पार्टीच्या साधना शिंदे,स्वराज भारत जोडो अभियानचे इब्राहिम खान,CPIML चे दिपक पाटील,राष्ट्र सेवादलाचे दत्ता पाकिरे, प्रशांत दांडेकर, समाजवादी पार्टीचे अनिस अहमद, अशोकराव गायकवाड  यासह अनेक समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते..

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने