"आच्छे दिनाचे गाजर,"सच्चाई आपके द्वार" या पुस्तिकेचे काँग्रेस भवन पुणे येथे झाले प्रकाशन


जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत मोदी सरकारने सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात मात्र बुरे दिन दाखवले आहे. त्याचा लोखा जोखा मांडणारे विश्लेषणात्मक "सच्चाई आपके द्वार" या पुस्तिकेचे प्रकाशन कांग्रेस भवन, पुणे येथे करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय संध्याताई सव्वालाखे यांच्या हस्ते बहूसंख्य महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलेे.

वेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय रमेशदादा बागवे, प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, माजी महापौर कमलताई व्यवहारे, प्रदेश सचिव व महिला अध्यक्ष सोनाली मारणे, प्रदेश महिला सरचिटणीस संगीता ताई तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सीमाताई सावंत व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने