स्टार महाराष्ट्र नवक्रांती-

भाजपाचे पुणे केंटोमेन्टचे आमदार सुनिल कांबळे यांनी मनपाच्या अधिकारी महिलेस गलिच्छ भाषेत फोनवरून वर्तन केल्याची अपमानकारक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले .

याप्रसंगी सर्वपक्षीय महिलांनी यावेळी पुणे महापौर महापौर यांना निवेदन देऊन त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली .

यावेळी मनसे च्या रुपालिताई पाटील, काँग्रेस च्या  माजी महापौर रजनीताई त्रिभुवन, नगरसेविका लता राजगुरू ताई, ज्येष्ठ नेत्या संगीताताई तिवारी, खंडागळे ताई, पूजा आनंद, जिल्हाध्यक्षा.  सिमाताई सावंत, राष्ट्रवादी चे महिला पदाधिकारी उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने