कोंढवा खुर्द चे सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई सय्यद यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला.

कोंढवा -सद्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्रच रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. अनेकांना रक्ताची गरज भासत आहे.आशा प्रसंगी सामाजिक बांधिकली जोपासत रक्तदान करणे पत्येकाचे कर्तव्य आहे.
त्या अनुशनगणे येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई सय्यद यांच्या वाढदिवस निमित्य कोंढवा खुर्द पारगे नगर येथील सिटी लॉन्स सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान करून जावेद सय्यद यांना शुभेच्या दिल्या.यावेळी सोलापूर येथील प्रभाग क्र.20 चे काँग्रेस नगरसेवक स्थायी समिती सदस्य बाबा मिस्त्री, कोंढवा पोलीस स्टेशन क्राईम चे मा.शब्बीर सय्यद साहेब,निजाम मोगल पोलीस, अमर बेग,फारूक शेख यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items