पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभ आणि क्रीडा शिष्यवृत्ती वाटप सोहळ

पुणे दि.१३/२१ फेब्रु-
पुणे महापौर मा श्री.मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभ आणि क्रीडा शिष्यवृत्ती वाटप सोहळ उत्साहात पार पडला.
मान्यवरांच्या उपस्थितीत उत्फुर्त वातावरणात खेळाडूंचा गौरव करून एकुण१६० खेळाडूंना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे मा.श्री.वसंत गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार  देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पुण्यनगरीचे महापौर, मुरलीधर मोहळ, उपमहापौर मा. सौ. सरस्वतीताई शेडगे, क्रीडा समिती अध्यक्ष 
नगरसेवक विरसेन जगताप , क्रीडा समितीच्या उपाध्यक्ष नगरसेविका सौ. छायाताई मारणे. क्रीडा समितीचे सदस्य मा.श्रीसंदीप जराड .मा.श्री.प्रवीण चोरबोले नगरसेविका सौ.ज्योतीताई कळमकर .नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर. नगरसेविका सौ.वृषाली ताई कामठे .नगरसेविका सौ.मनीषाताई कदम. नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळेकर. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय  श्री.सुरेश जगताप साहेब. उपायुक्त गगे मॅडम. क्रीडा समितीचे पुरी साहेब.किशोरी शिंदे मॅडम. असे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items