कोंढवा दि,3 जाने- स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिना निमित्य कोंढवा बुधृक येथील खंडोबा मंदिर येथे मोफत आरोग्य शिबीर सम्पन्न.
येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे डायगनोस्टिक सेंटर ( डॉ ज्ञानोबा मुंडे ) च्या वतीने आरोग्य तपसणी शिबीर घेण्यात आले.
यावेळी माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, नगरसेविका वृषाली कामठे, नगरसेवक सतीश मारकड पाटील, सुनील कामठे उपस्थित होते.