ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी एसबीआय ने आणले नवीन नियम.
१० हजार हुन अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपी नंबर बंधनकारक आहे.
आता ओटीपी टाकल्या शिवाय एटीएम मधुन पैसे निघणार नाहीत.
त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या खात्यातील १० हजार हून अधिक ज्यास्तीची रक्कम एटीएम मधून काढण्यासाठी बॅंक अकाउंट लिंक ससलेला मोबाइल जवळ असणे आवश्यक झाले आहे.
ऑनलाईन फसवणूक टाळणतासाठी हे नवीन नियम लागू केल्याची माहिती एसबीआयने ट्विटर वर ट्विट करून आणि खातेदारांना sms द्वारे माहिती प्रसारित केलीली आहे.
रक्कम काढताना ओटीपी टाकल्या नंतरच ग्राहकांना 10 हजार किंवा त्याहून अधिकची रक्कम काढता येणार आहे.
मोबाईलवर आलेला ओटीपी वापराचा कालावधी आता १२ तास करण्यात आला आहे.