या मोहिमेला नागरिकांनी भरपुर प्रतिसाद दिला,या प्रसंगी शहर अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी,
रोहित टिळक, आबा बागुल, गोपाळ तिवारी,संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे, निताताई रजपूत, या मान्यवरांनी या शेतकरी विरोधी निर्णयाचा मर्गदर्शनात कडाडून विरोध दर्शविला.
व जास्तीजास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन जुलमी कायद्या विरुद्ध आवाज बुलंद करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमास रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, विरेंद्र किराड, बाळासाहेब आमराळे, प्रशांत सुरसे, बबलु कोळी, सागर सासवडे, साहिल राऊत,गौरव पळसकर,मकरंद मणकिकर,भोला वांजळे, ऑड.शाबीर खान,आयुब पठाण, योगेश भोकरे, गणेश शेडगे,राजु शेख, धनंजय भिलारे, तिलेश मोता, शैलेश आंदेकर, शैलेश भोकरे, हेमंत राजभोज,नरेश नलावडे, संदिप अटपाळकर, चेतन अगरवाल, विनय ढेरे, राकेश नामेकर, अंजनीताई सोलापूरे, हेरॉल्ड मेसी, रुषिकेश विरकर, सौरभ अमराळे, उपस्थित होते.