उमरगा दि.१८- किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झल्याबद्दल राजसाहेब पाटील
यांचे अभिनंदन-
माजी ग्रामविकास राज्यमंत्री काँग्रेस पार्टीचे जेष्ट नेते मा.बसवराज पाटील साहेब यांचे पुतणे व उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती adv राजासाहेब पाटील यांची भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झल्याने त्यांचे सर्वत्र मित्र परिवार युवा काँग्रेस कायरकर्त्या मधून अभिनंदन केले जात आहे.
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी….
युवा नेते श्री.Adv.राजासाहेब पाटील यांना त्यांच्या निवडीबद्दल खूप खूप शुभेच्छा........... 🌹 🌹🌹🌹.