पुणे दि,२७ सप्टेंबर:
कोंढवा येथील "पिझ्झा किंग अँड बर्गर" या नवीन कॅफेचे उदघाटन केंद्रीय कार्याध्यक्ष व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर यशवंतभाऊ नडगम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोहसीन अन्सारी यांनी कर्याध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने आभार मानले.
तर कार्याध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांनी व मित्र परिवार हितचिंतकांनी कॅफेचे प्रोप्रा, मोहसीन अन्सारी त्यांचे त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी वसीम भाई तांबे,तौसिफ़ शेख, अझर खान, विनोद वर्मा, अक्षय माने, प्रीतम सिंग, मनीष पंजाबी, राम पंजाबी, सुन्नीभाऊ पंजाबी उपस्थित होते.