कोंढवा पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी प्राणायाम व योग प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पुणे/कोंढवा-
कोंढवा पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी प्राणायाम व योग प्रशिक्षण देण्यात आले आहे.
दिवसभराच्या ताणतणावामुळे वेगळा उपक्रम राबवण्यात आला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने