पुणे/कोंढवा -
कोंढवा खुर्द येथे प्रभाग क्र.27 च्या भाग्योदय नगर परिसरात नागरिकांना मोफत मस्कचे वाटप करण्यात आले.
वाढता कोरोनाचा आलेख पाहता नागरीकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.मास्क वापरणे म्हणजे स्वतःच्या जीवाचे रक्षण, आणि संपर्कात येणाऱ्या नागरिकांच्या जिवाजी काळजी घेण्या सारखे आहे.म्हणून नगरसेविका परवीन हाजी फिरोज शेख यांच्या सहकार्याने मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महीला उपाध्यक्षा मा.सौ.शितलताई लोणकर, हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे सरचिटनीस मा.श्री देवदास लोणकरअमजद भाई पठान, चाँद नवाब भाई, संतोष लोणकर, किशोर झेंडे,मुईददीन शेख, विजय पठारे, हे उपस्थित होते.