रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोळदे यांचे पालकमंत्री भास्करराव जाधव यांनी केले अभिनंदन

आलूर दि.२८एप्रिल - रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झल्याने जिल्हा शल्य चिकित्सक (डॉ.अशोक बोळदे) यांचे पालकमंत्री भास्करराव जाधव यांच्या कडून अभिनंदन करन्यात आले.

 सम्पूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त झालेला आहे. महामारीला रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.अनेक जिल्ह्यातील कोरोनाची सांख्य दिवसेंदिवस वाढत असताना रत्नागिरी जिल्हयातील कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आलेले आहेत.सम्पूर्ण रत्नागिरी जिल्हा आता कोरोनामुक्त झालेला आहे. रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक,म्हणून डॉ.अशोक बोळदे हे कार्यरत आहेत.

 कोरोना रोखण्यास जिल्हा प्रशासन यशस्वी ठरल्याने रत्ननागिरी जिलह्यााचे पालकमंत्री भास्करराव जाधव यांनी खास लेटरहेड वर अभिनंदन केले आहे.

   रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले डॉ.अशोक नीलाप्पा बोळदे हे आलूर,ता.उमरगा जि.उस्मानाबाद) येथील रहिवासी असून त्यांचे वडील निलाप्पा बोलदे हे स्वतंत्र सैनिक होते.त्यांनी सोलापूर,मोहळ,बार्शी,आशा अनेक ठिकाणी वैदयकीय सेवा केलेली आहे. त्यांची शिस्त,त्यांच्या कामाची वेगळी छटा,त्यांनी त्यांच्या वैदयकीय व्यवसायात उमटवली आहे.

 डाॅ.अशोक बोळदे (जिल्हा शल्य चिकित्सक,रत्नागिरी) यांचे त्यांच्या जन्मगावी आलूर परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचा गौरव होत आसून 


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने