पुण्यातील राष्ट्रवादी काँगेस भवन कार्यालयात पक्षाचा २३ व्या वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

पुणे दि.१० - 
राष्ट्रवादी   काँग्रेस   पार्टीचा  वर्धापनदिन पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला. पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार मा.जगन्नाथबापू शेवाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 याप्रसंगी मा. प्रशांत दादा जगताप(अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर )खासदार सौ.वंदनाताई चव्हाण ,माजी आमदार मा.जयदेव गायकवाड, जेष्ठ नेते मा.अंकुश काकडे, माजी विरोधी पक्षनेत्या सौ.दिपालीताई धुमाळ, मा.नगरसेवक मा.बाबूराव चांदेरे, मा. नगरसेविका सौ.रत्नप्रभा जगताप, मा.स्थायी अध्यक्ष मा.बाळासाहेब बोडके,मा.प्रकाश म्हस्के, मा.महापौर मा.शांतिलाल सुरतवाला, संदीप नाना बधे, उदयसिंह मुळीक,तसेच सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने