कोंढवा येथे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांच्या वाढदिवसा निमित्त डॉक्टर आपल्या दारी या मोफत आरोग्य तपासनी व उपचार शिबिराचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
येथील धीर सोशल फाडंशेन चे अध्यक्ष ललित ओसवाल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोफत शिबिराचे उद्धघातन माजी.आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या हस्ते उत्साहात सम्पन्न झाले.
या वेळी प्रभागाच्या नगरसेविका रंजना ताई नानी टिळेकर,नगरसेविका वृश्राली ताई कामठे,नगरसेवक विरशेन बापु जगताप, नगरसेवक आनील येवले,शरदजी धांडेकर,
जैन प्रमुख महीला मोर्चा उपध्याक्ष भाजपा,
नीनाजी ओसवाल,
युवा नेते चेतन दादा टिळेकर, सुनील भाऊ कामठे ,प्रोमद बापु टिळेकर ,ललीत ओसवाल, इसाक भाई पानसरे, मुबारक शेख,आनंद देशमुख, प्रविण भाई पटेल, राकेश जैन, निता जैन, सुखदेव सिंहचारण,
व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते




