अमर गव्हाणे यांच्या प्रयत्नाने कोंढवा लुलानगर सोसायटी मध्ये उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण

भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष अमर गव्हाणे यांच्या प्रयत्नाने कोंढवा लुलानगर सोसायटी मध्ये उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
पुण्याच्या कोंढवा येथिल लुलानगर सोसायटी मध्ये रस्ता उखडल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता.

त्यामुळे  भारतीय जनता पार्टीचे अमर गव्हाणे यांनी महानगर पालिका अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून त्याची दुरुस्ती करून घेतली.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items