पुणेच्या उपमहापौर मा.सुनिताताई परशुराम वाडेकर यांचा कोढवा येथे जाहीर नागरी करण्यात आला.
हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने कोंढवा विभागातील महिलांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजित केरण्यात आले होते.
सौ. निर्मला ताई जगताप ,सौ.दिपालिताई जगताप, सौ.प्रज्ञा ताई जगताप, अंकिता बा. थोरात, सौ.मीनाताई बसिनवर यांनी पैठणी देऊन सत्कार केला
कार्यक्रमा साठी यावेळी पुणे शहराचे आर. पी. आई. अध्यक्ष मा.संजयजी सोनवणे व मा. अध्यक्ष मा.अशोक शिरोळे व आर.पी.आई.पुणे शहर संघटक मा. गणेश जगताप हे उपस्थितीत होते.
याप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष सज्जनजी कवडे , आदर्श सोशल ग्रुपचे संस्थापक व भीमशक्ती संघर्ष समिती चे उपाध्यक्ष मा. बाळासाहेब थोरात , नवनीत मित्र मंडळ चे सर्वेसर्वा मा. उत्तरेश्वर शिंदे , व अध्यक्ष माणिक सोनवणे व इतर पदाधिकारी , ऍड . वसंतराव कांबळे , कॉम्रेड संतोष गायकवाड , प्रदीप कवडे, नईमभाई शेख , कालिदास जगताप , आंनद जगताप , संदीप जगताप ई.पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते