पुण्यातील कोढ़वा बुध्रुख़ येथे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने बांधन्यात आलेली व्यायाम शाळा बांधुन दोन वर्ष झाले पण ते अद्याप वापरा विणा कुलुप बन्द आहे

पुण्यातील कोढ़वा बुध्रुख़ येथे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने बांधन्यात आलेली व्यायाम शाळा बांधल्या पासून आज ही वापरा विणा कुलुप बन्द आहे.
महापालिका प्रशासनाने ती तात्काळ वपरात आनावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पुण्यातील कोंढवा बुध्रुक येथे व्ही आय टी कॉलेज काकड़े वस्ती रस्त्यावर महानगर पालिकीच्या वतीने नव्याने 2019 मध्ये व्यायाम शाळा उभारन्यात अली आहे. व या व्यायाम शाळेला लोकनेते गोपीनाथ राव मुंडे यांचे नाव देवून माजी राज्यमंतत्र्यांच्या हस्ते उदघाटन सुद्धा झालेले आहे. परंतु ती अद्याप सुरु करण्यात आलेली नाही.

प्रशासनाने तात्काळ यात लक्ष घालून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावला व कर्तुतवाला सजेशी उत्तम साहित्य बसवून ती वापरात अनवी अशी मागणी करण्यात येत आहे.
तशी मागणी ही येथील जाणीव फाउंडेशन च्या वतीने दादाश्री कामठे,अमर वाघ, व राकेश ईश्वर कांमठे यांनी पुणे महापौर मुरलीधर मोहळ यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
त्याचा वृतांत
----------– ///////--------////////----
सर्व समान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावत स्वताच्या कर्तुतवावर सामान्य कार्यकर्ता ते पुणे मनपा गतनेते म्हणून कार्यरत असलेले कार्यकुशल मनमिळावू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनि उत्साहात साजरा केला.

पुणे महानगर पालिकेचे महाराष्ट्र नवनिर्वान सेनेचे गतनेते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी प्रभागत अनेक शासकीय योजना राबवलेल्या आहेत. अनेकांचे प्रश्न त्यांनी प्रेमाने आणि फोन करुण मार्गी लावलेले आहेत.
त्यामुळे साईनाथ संभाजी बाबर यांचे पक्षात आणि इतर पक्षातील पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे जिव्हाळयाचे नाते राहिले आहे.
कोणीही त्यांच्याकडे एखादे काम घेवून गेले आणि त्यानी त्यासाठी फोन केला तर ते काम झालेच म्हणून समजा.
त्यामुळे त्यांच्या कार्यालयात पक्षातील आणि इतर पक्षातील सुद्धा नागरिकांची सतत गर्दी असते.
त्यांच्या प्रेमापोटी सम्पूर्ण कोंढवा पासून गल्ली ते पुणे शहर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी कमानी पोस्टर्स लावून सुभेछ्यांचा वर्षाव केला.
विशेष मुस्लिम कार्यकर्त्तानी नगरसेवक साईनाथ जी बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त पवित्र अजमेर शरीफ दर्गा या ठिकाणी चादर समर्पित करून दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.
---------- -- ////////------////////-------

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post