राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे व ओबीसींच्या विविध मागण्या करिता पुणे जिल्हाआधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष मा.प्रशांत दादा जगताप व ओबीसी अध्यक्ष मा.संतोष नागरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.


पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे शहराच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात भारतरत्न  ङाॅ बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाआधिकारी कार्यालय येथे भजन कीर्तन सत्संग मार्गाने आंदोलन करण्यात आले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे  तसेच ओबीसींच्या विविध मागण्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष मा.प्रशांत दादा जगताप व ओबीसी अध्यक्ष मा.संतोष नागरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सत्संग मार्गाने किर्तन करून केंद्र सरकारला सदृबुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यत अली. 
तसेच इम्प्रियल ङाटा न दिल्यास दिल्लीच्या जंतमंतर, ससंद, व मोदी साहेबांच्या  घरापर्यंत आंदोलन करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते  मा सदानंद कृष्णा शेट्टी मा सथायी समिती अध्यक्ष पुणे म न पा.मा. रविंद्रअण्णा माळवदकर ,मा.प्रदीप  दादा  देशमुख , महेश  हांङे आदी महिला उपस्थितीत होत्या  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठया संख्येने  उपस्थित होते
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने