शिवकीर्ती प्रतिष्ठान च्या वतीने तिथीनुसार शिव जयंती साजरी करण्यात आली.


शिवकीर्ती प्रतिष्ठान च्या वतीने गोकुलनगर येथे  शिवछत्रपती शिवाजी महाराज व तुळजाभवानी मातेचा पुतळा प्रतिष्ठापना करून जयंती साजरी करण्यात आली.
संपूर्ण मंडप डेकोरेशन  सजावट करण्यात आले होते.
यावेळी भारती विद्यापीठ कात्रज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मा. जगन्नाथ कळमकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल नागरे पाटील,अभिनेते सचिन भाऊ गवळी, तुषार भाऊ कदम,  युवा नेते रवी ठोसर, योगेश कुंटे,सूरज ओसवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने