पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांचे वाढदिवस साजरा करण्यात अला.
कोरोनाच्या संकटात महत्वपूर्ण सेवा देणाऱ्या नायडू हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर, सिस्टर, सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.