पुण्यातील कोंढवा खुर्द येथे वाढदिवस निमित्य नागरिकांना पादत्राणे वाटप

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

पुणे/कोंढवा-

पुण्यातील कोंढवा खुर्द येथे नागरिक विचार मंच च्या नदीम मुजावर यांचा वाढ दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून  साजरा करण्यात आला.नागरिकांना पादत्राणे चे वाटप करण्यात आले.

नागरिक विचार मंचच्या नदीम मुजावर यांचा दिनांक 5 ऑगस्ट रोजी वाढदिवसहोता.
त्यानिमित्ताने  नागरिकांना मोफत पादत्राणे वाटप केले.
वाढदिवसाचा आनंद साजरा करीत सामाजिक अनेक वेळा सामाजिक ऋण म्हणून कांही मदत देऊ करून समजा प्रति ऋण,आणि प्रेम व्यक्त व्यक्त केले जते.त्या अनुषंगाने मुजावर यांनी त्यांच्या वाढदिवस निमित्याने कोंढवा आणि कौसरबाग ठिकाणी नागरिकांना पादत्राणे फुटवेअर चे वाटप केले आहे. 
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने