कोंढवा(पुणे)येथे मोफत आरोग्य तपासणी केंम्प सम्पन्न

घरात रहा, सुरक्षित रहा.

पुणे/कोंढवा खुर्द दि.२२ मे- लाँकडाऊन व कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभुमीवर पुण्यातील कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर येथे मोफत आरोग्य तपासणी कॅम्प सम्पन्न झाले.भारतीय जैन संघटना, सैफी अँम्ब्युलंन्स द पॅरामेडीकल विंग आँफ दाऊदी बोहरा कम्युनिटी, आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त पणे या केेंम्पचे आयोजन करण्यात आले होते.
 कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन जबाबदारीने निरनिराळल्या प्रकारे यावर उपयोजना करण्याचा प्रयत्न करत आहे, स्वयंसेवी संस्थां माणुसकीच्या भावनेतून विविध सहकार्य करीत आहेत.
याप्रमाणे भारतीय जैन संघटना, सैफी अँम्ब्युलंन्स द पॅरामेडीकल विंग आँफ दाऊदी बोहरा कम्युनिटी, आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त पणे यांनी हा उपक्रम घडवून आणला. 

दि.२१ मे, रोजी घेणतात आलेल्या या केंम्प मध्ये सर्दी,खोकला,डोकेदुखी,पोटदुखी,हातपाय,सांधेदुखी आशा आजारा संदर्भात नागरिकांना प्राथमिक मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. कोरोना संदर्भात  मार्गदर्शन ही करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन श्री देवदास लोणकर सरचिटनीस हडपसर कमिटी याांनी केले होतेे.
यावेळी मोहसिनभाई नगरवाला, शब्बीर भाई कापसी जनरल सेक्रेटरी पुणे शहर ओबीसी सेल काँग्रेस कमिटी सौ.मायाताई डुरे अध्यक्षा हडपसर महिला काँग्रेस कमिटी,सौ.कांचनताई बालनायक सचिव पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी, सौ.जोत्सना लोणकर, अनिता सागर, सौ.निलु कदम, तसेच श्री शैलेश काटे. श्री शाम लोणकर. जाकीरभाई नदाफ उपस्थित होते. 

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने