रत्नागिरी जिल्ह्यातीसाठी दिलासा देणारी बातमी 413 जणांचा अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी दि,०९,मे - 

रत्नागिरी जिल्हा नुकताच कोरोनामुक्त ठरला होता. पालकमंत्री भास्कराव जाधव यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे पत्राद्वारे अभिनंदन सुध्दा केले होते.

परंतु मुंबई येथून आलेल्या एका नागरिकला कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाची चिंता वाढली

त्यानंतर दि. 8 मे रोजी कोरोनाचे 4 रुग्ण अढळले त्यामुळे प्रशासनाची आणखीन चिंता वाडलेली असताना, आज दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील 413 अहवाल निगेटिव्ह निघाले आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

मिरजेच्या प्रयोशाळेतुन हा अहवाल आलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्याच्या संदर्भात ही दिलासा दायक बातमी म्हणावी लागेल.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने