शीर्षक नाही

                नोटीस 

बरसाना धाम को.ऑफ. हौसिंग सोसायटी A & B विंग्ज च्या सभासदांना कळविण्यात येते कि, आपल्या बरसाना धाम A & B बिल्डिंग को.ऑफ.सोसायटी लि, ची वार्षिक सर्वसाधारण सभा-2 

वार शनिवारी दि. 14 डिसेंबर 2024 रोजी सोसायटी चेअरमन श्री योगेश शैलनाथ रॉय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11:00 a.m.या वेळेत सोसायटी च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे.

तरी आपण सभेस अवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती.

     -----------------------------------------------------

                   सभेपुढे येणारे विषय 

○ 1

○ 2

○ 3

सूचना :- कोरम अभावी तहकुब झालेली सभा त्याच ठिकाणी त्याच दिवशी अर्ध्या तासाने घेण्यात येईल.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने