कार्यकुशल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर

पुणे-सर्व समान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावत स्वताच्या कर्तुत्वने सामान्य कार्यकर्ता ते पुणे मनपा गटनेते म्हणून सदया कार्यरत असलेले कोंढवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.

त्यांनी प्रभागत अनेक शासकीय योजना राबवलेल्या आहेत.अनेकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
त्यामुळे त्यांचे नागरिक, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे जिव्हाळयाचे नाते राहिले आहे.
त्यांच्याकडे एखादे काम घेवून गेले आणि त्यानी त्यासाठी फोन केला तर ते काम झालेच म्हणून समजा.
त्यामुळे त्यांच्या कार्यालयात पक्षातील आणि इतर पक्षातील सुद्धा नागरिकांची सतत गर्दी असते.
त्यांच्या कमामुळे प्रेमापोटी सम्पूर्ण कोंढवा पासून गल्ली ते पुणे शहर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी कमानी पोस्टर्स लावून सुभेछ्यांचा वर्षाव केला.
विशेष मुस्लिम कार्यकर्त्तानी वाढदिवसानिमित्त पवित्र अजमेर शरीफ दर्गा या ठिकाणी चादर समर्पित करून दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items