विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणुन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्त्री चंद्रकांत हंडोरे व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा.भाई जगतात यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुंबई दि.9 -विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्र मा.चंद्रकांत हंडोरे  व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा.भाई जगताप यांनी आज काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या उपस्थितीत विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.  
काँग्रेसच्या दोन उमेदवारांसह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास, यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने