मा.आमदार योगेश(अण्णा) टिळेकर मा.नगरसेविका श्रीमती.रंजनाताई टिळेकर,
माननीय नगरसेविका सौ.वृषालीताई कामठे,नगरसेवक मा.वीरसेन बाप्पू जगताप यांच्या प्रयत्नातून कोंढवा बु.प्रभागक्र. ४१ येथील कपिल नगर विविध भागामध्ये ब्लॉक बसवणे आणि आंबेडकर नगर गल्ली क्रमांक ३,४,५, या रस्त्याचे कॉंक्रिटीकरन करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी नगरसेविका.सौ.वृषालीताई कामठे, प्रभागाचे अध्यक्ष माननीय प्रमोद टिळेकर, युवानेते चेतन सेठ टिळेकर, संघटक सरचिटणीस मा.सुनील कामठे, नितीन जगताप, आनंद जगताप, प्रकाश जगताप, आयाज आली बेग, योगेश सोनावणे, बालाजी माटे, अजय मोरे, संजय पानसरे व कपिल नगर व आंबेडकर नगर मधील नागरिक उपस्थित होते.