जालिंदर भाऊ कामठे यांची पश्चिम महाराष्ट्र भाजप च्या अध्यक्षपदी निवड


नियुक्ती पत्र देताना प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री श्री.बाळाभाऊ भेगडे, जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे,जि.प सदस्य श्री.अतुलभाऊ देशमुख-  रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष  वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११-8888983361

पुणे दि,22 जाने-
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. जालिंदर भाऊ कामठे यांची पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे पुणे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
पुणे जिल्यात आणि परिसरात जालिंदर भाऊ कामठे यांचे चांगले वलय असल्याने पश्चिम महाराष्टात पक्ष बांधणीत त्यांचा भाजपला चांगला फायदा होवु शकतो.
जालिंदर भाऊ कामठे याना नुकतेच पश्चिम महाराष्टाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याप्रसंगी नियुक्ती पत्र देताना प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री श्री.बाळाभाऊ भेगडे, जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे,जि.प सदस्य श्री.अतुलभाऊ देशमुख हे मान्यवर उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items